सोमवार, २१ मार्च, २०१६

वॉटसअप वर खुप महत्वाचे मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव करावे हा तुम्हाला  नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.
WPS Office नावाचे अतीशय सुंदर अँप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा.
यात
Pdf
word
Excel
power point
सर्व फॉर्मट सपोर्ट होतात

         पध्दत
    तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल

WPS OFFICE   हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला
असे चिन्ह दिसेल
या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील
new spreadsheet
new presentation
new memo
new documents

वरील चार पर्यायांपैकी
new documents वर क्लीक करा
तुम्हाला
Blank व custom templates  हे दोन पेज दिसतील
Blank वर क्लीक करा
              
word format चे पेज ओपन होइल        
              
या पेजवर जावुन काहि क्षण पेजवर बोट दाबुन धरा
                
तुम्हाला
select = select all = paste
हे तीन पर्याय दिसतील

पैकी  paste  हा पर्याय निवडी व paste ला क्लीक करा

तुमचा मँसेज कॉपी झाला
                
याच स्क्रिनवर खालच्या भागात मधोमध tool हे ऑप्शन आहे. त्यावर क्लीक करा
                 
तुम्हाला save as असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक  करा
                 
आता तुम्हाला
phone
SD card
my documents
असे तीन पर्याय दिसतील
शक्यतो SD card (memory card)  हाच पर्याय निवडी
Memory Card नसेल तर phone ( phone memory)
हा पर्याय निवडा
                   
तुमच्या फाइलला मनपसंत नाव द्या.  तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली
तुमच्या माहितीचे ई-पुस्तक तयार झाले
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
आता पुन्हा याच पुस्तकात नवीन मँसेज सेव करायचा असेल तर पुन्हा सांगितल्यानुसार  कॉपी करा       
                
तुमच्या मोबाईलच्या
file browser  मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा
                
क्लीक करुन else office  मध्ये ओपन करा
                
ई-पुस्तक ओपन होइल
                
याच स्क्रिनवर खालच्या उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल.  त्यावर क्लीक करा
                 
Mobile keyboard ओपन होइल
                 
Keyboard वरील enter चे बटन दाबुन  स्क्रिनवरील कर्सर   खाली आणा
                  
वर सांगितल्यानुसार पुढील सर्व कृती करा
                  
अशा रीतीने तुम्ही दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता
                   
डेटा केबल किंवा ओटीजी केबल द्वारे ही फाईल कंप्यूटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता
तेही अतीशय कमी जागेत

mb मध्ये नाही kb मध्ये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Shri swami samartha