chintalwardt.blogspot.com
रविवार, ११ मार्च, २०१८
सोमवार, २१ मार्च, २०१६
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ॲप्स
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ॲप्स
�� विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक apps ��
हे सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करणारे आहेत. खाली दिलेली नावे ॲंण्ड्रॉईड मोबाईलमधील play storeला जाउन टाका व ते ॲप इन्स्टॉल करुन वापरा.
1st grade
35kids picture story
ABC English
ABC handwriting
About India
Amazing science
Animal encyopedia
Animal planet
Archaeoist
Bheem rupee game
Biology for kids
First learning game
Brain trainer special
Country list
Doch sight words
English conversation
English for kids
Evomemo
Farm scratch
1st grade words
1st grade math
1st grade word play lite
Forts of Maharashtra
Fundoscience
Funny vitamins
Fun with dots
Gadwat
Fun easy learn English
First words
Hangama kids
IMO 1 maths
Hindi writing
Isro programs
Jr science master
Kids creation
Kids craft idea
Kids educational games
Kids encyclopedia
Kids gk test
Kids jigsaw2
Kids learning flowers names
Kids learning math lite
Kids measurements
Kids science experiments
Kids tangram free
Kids creative puzzle
Four seasons
Kids maths
Kidspedia
Kids zoo
Know abacus
Learn body part in English
Learn Hindi number
Learn to read
Learn to read lite
Lit charm pro
Lines and shapes free
Logic free
Logic with bheem
Marathi
Mharathi mhani
Marathi panchatratra
Match spell
Math art for kids
Math challenge
Math tricks
Mind games
Missing letters
Nao
Olypiad eng grade 1
Panchtratra
Phonics spelling and sight words
Piano lessons
Planet dino
Planets space
Play and learn
Play learn English
Play ground for kids
Sage kids
Sana Olympiad
Science experiments
Science lab
Science school
Shivaji &maratha empire
Simple drawing lessons
Singular plular
Sky guide for kids
Smarts kids
Space puzzle
Speakaboos
Spelling
Tabala master
True or false
Barakhadi

Income Tax Software व माहिती
आपले income Tax काढणे सोपे आहे.त्यासाठी income tax excel form डाउनलोड करावे लागेल . डाउनलोड केल्यानंतर computer वर excel मध्ये ओपन होते.त्यानंतर payment शीटवर मार्च व जुलैचे Basic टाकावे व मार्चमध्ये Grade pay टाकावे.तसेच Deduction मधील रक्कम टाकावी . Arres आलेले असेल तर ते DA diffe.मध्ये टाकावे.त्यानंतर payment शीट पूर्ण होईल .Tax शीटवर आता तुमचे income Tax येईल .त्याची print काढून घ्या .
1)Income Tax Excel form - download
2) pdf income tax form - download
3)तुम्हाला जर Pdf मासिक पगार पञक -download
4)Income tax बद्दल संपूर्ण माहितीसाठी Income tax विभागाची वेबसाइटला भेट द्या .
उत्तम आरोग्यासाठी मौलिक सूचना
उत्तम आरोग्यासाठी मौलिक सूचना
💕💞उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर)
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा.
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.
१८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा.
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.
२६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.
२७. घाम येईल इतका व्यायाम करा.
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.
२९. शक्य तेव्हढा सेक्सचा आनंद घ्या. (आठवड्यातून किमान दोनदा)
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.
३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.
३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत.
३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)
३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.
४०. नेहमी गर्म व ताजे जेवण घेत जा.
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाळरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापारा.
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.
४९. आहारात नाचणीचा समावेश करा.
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.
५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)
५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.
६२. तुमच्या आवडीचेच काम करा.
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.
६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.
६६. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे / भल्याचे कृत्य करा.
६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा.
६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा.
६९. मुक्तपणे जोरात हसा.
७०. धूम्रपान वर्ज्य करा.
७१. मद्यपान वर्ज्य करा.
७२. गुटखा / तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहा.
७३. पत्त्यांचा जुगार,मटका,रेस,वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा. एकपत्नीव्रत आचरा.
७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा.
७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला.
७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा.
७७. सकारात्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.
७९. दुपारी १०-१५ मिनीटांची डुलकी घ्या.
८०. लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा.
८१. दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा.
८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा.
८४. मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा.
८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा.
८६. आरामदायी पादत्राणे वापरा.
८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.
८८. मुक्तपणे व आनंदाने गा.
८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”)
९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला.
९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.
९२. बागकामात मन रमवा.
९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.
९४. नियमित पोहायला जा.
९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.
९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात गेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.
९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.
९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्यख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.
९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.
१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.
१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा.
१०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा.
१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.
१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.
१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .
१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.
१०७. नियमित रक्तदान करा.
१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.
१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.
११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.
१११. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका.
११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.
११३. भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा.
११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.
११५. बाजारान्त मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.
११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.
११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या.
११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.
११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका.
१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.
१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.
१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.
१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)
१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.
१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.
१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील असे करू नयेत.
१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)
१२८. आपल्याला ज्याची अॅकलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.
१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.
१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.
१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.
१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.
१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.
१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.
१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडडिक्ट होऊ नका)
१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.
१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.
१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.
१३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.
१४०. तुमच्या शारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या

माझी प्रगत शाळा
🔮ॲप्सद्वारे संगणकावर व्हिडीओ
निर्मीती कशी करावी?
☝🏻Educational videos creation =>
वरील ॲपपैकी आपण windows
movie makerची माहिती
पाहणार आहोत, इतर ॲपही थोडेसे बदल वगळता असेच
कार्य करतात.
☝🏻एज्युकेशनल व्हिडीओज
बनविन्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटाॅप मध्ये windows movie maker हे साॅफ्टवेअर असं गरजेचे आहे.
☀आपल्या लॅपटाॅपच्या start वर जाऊन Accessories. मधून windows
movie maker हे
साॅफ्टवेअरवर क्लिक करावे.
☀आपल movie maker हे चालू होईल आपला व्हिडीओ
बानविन्यासाठी आपल्या movie
maker माध्ये
उजव्या कोपऱ्यात collection
box दिसतो
त्या मध्ये काही images
असणे
गरजेचे आहे.
☀यानंतर या सर्व images serially. लावल्यानंतर डाव्या साईड बार वर capture video हे टाइटल असणाऱ्या भागमधिल Import pictures हा option वर कॅलिको करिता आणि आपल्याला ज्या images. चा व्हिडिओ बानवायचा आहे त्या images.सिलेक्ट करुन खालील import या option वर क्लिक करावे.
☀आता या सर्व images
आपल्या story board वरील collection box वर दिसतील.
☀यानंतर या सर्व images सिलेक्ट करून story board वरील video. समोरील जागेत dragकरावेत.
☀आता आपण आपल्या images ला effect देण्यासाठी आपण या सर्व. Images ज्या
ठिकाणी dragकेल्या आहेत तेथील प्रत्येक image वर Right क्लिक करुन fade
in आणि Fade out असे effects द्यावेत .
☀आपण view video effects द्वारे इतर effects देखील देऊ शकतो.परंतु आपण
शैक्षणिक व्हिडीओज बनवताना Fade In आणि Fade Out. हेच effects द्यावेत.
☀यानंतर Import audio or music या option वर क्लिक करुन आपला जर एखादा स्वतः चा रेकाॅर्ड
केलेला आवाज किंवा music
सिलेक्ट
करावा हा audio
आपल्या collection box वर येईल
☀हा audio story board वरील audio/ music समोरील जागेत drag करावा
☀हे करत असताना video समोरील images आणि audio
/music समोरील sound हा समान असावा जर sound ची length जास्त होत असेल तर sound
च्या
शेवटी कर्सर नेऊन red
color मध्ये
नर्सरी आला की तो मागे dragकरावा व images च्या length पर्यंत आणावा .
☀आता आपल्या video
ला title देण्यासाठी पुन्हा डाव्या कोपऱ्यातील Make title or credits याoption वर क्लिक करावे यानंतर title at the beginning. या option वर क्लिक करुन आलेल्या boxमध्ये title लिहावे.
☀ शेवटी save
to my computer यावर
क्लिक करावे.आपला व्हिडीओ save
होताना Next क्लिक करुन. आपला video save होईल.
☀ आपला video तयार झाला.☀
वॉटसअप वर खुप महत्वाचे
मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव करावे हा तुम्हाला नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला
मिळणार आहे.
WPS Office नावाचे
अतीशय सुंदर अँप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा.
यात
Pdf
word
Excel
power point
सर्व फॉर्मट सपोर्ट
होतात
♥ पध्दत ♥
① तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर
काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील
बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी
होईल
② WPS OFFICE हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला
➕ असे चिन्ह दिसेल
या चिन्हावर क्लीक
केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील
① new spreadsheet
② new presentation
③ new memo
④ new documents
वरील चार पर्यायांपैकी
④ new documents वर क्लीक करा
तुम्हाला
Blank व custom
templates हे दोन पेज दिसतील
Blank वर क्लीक करा
↓
word format चे पेज
ओपन होइल
↓
या पेजवर जावुन काहि
क्षण पेजवर बोट दाबुन धरा
↓
तुम्हाला
select = select
all = paste
हे तीन पर्याय दिसतील
पैकी paste हा
पर्याय निवडी व paste ला क्लीक करा
तुमचा मँसेज कॉपी झाला
↓
याच स्क्रिनवर खालच्या
भागात मधोमध tool हे ऑप्शन आहे. त्यावर क्लीक करा
↓
तुम्हाला save as असे
ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करा
↓
आता तुम्हाला
phone
SD card
my documents
असे तीन पर्याय दिसतील
शक्यतो SD card
(memory card) हाच पर्याय निवडी
Memory Card नसेल तर
phone ( phone memory)
हा पर्याय निवडा
↓
तुमच्या फाइलला मनपसंत
नाव द्या. तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली
तुमच्या माहितीचे ई-पुस्तक
तयार झाले
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
आता पुन्हा याच पुस्तकात
नवीन मँसेज सेव करायचा असेल तर पुन्हा सांगितल्यानुसार कॉपी करा
↓
तुमच्या मोबाईलच्या
file browser मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा
↓
क्लीक करुन else
office मध्ये ओपन करा
↓
ई-पुस्तक ओपन होइल
↓
याच स्क्रिनवर खालच्या
उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल. त्यावर
क्लीक करा
↓
Mobile keyboard ओपन
होइल
↓
Keyboard वरील
enter चे बटन दाबुन स्क्रिनवरील कर्सर खाली आणा
↓
वर सांगितल्यानुसार
पुढील सर्व कृती करा
↓
अशा रीतीने तुम्ही
दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता
↓
डेटा केबल किंवा ओटीजी
केबल द्वारे ही फाईल कंप्यूटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता
तेही अतीशय कमी जागेत
mb मध्ये नाही kb मध्ये
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
Shri swami samartha
-
उत्तम आरोग्यासाठी मौलिक सूचना 💕💞उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना १. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . ...
-
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ॲप्स �� विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक apps �� हे सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करणारे आहेत. खाली...